करोना नावाचे जागतिक संकट पूर्ण जगावर पसरलेले होते.शिशुवाटिका वर्गातील मुलांना सुट्टी देण्यात आली होती. पालकांच्या मदतीने अगदी मन लावून विद्याभारतीच्या शिशुनी क्रियाकलाप प्रयोग केले.शिशुवाटीकेच्या विडीअर्थांचे पालक सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या पाल्याला मार्गदर्शन करताना दिसले
क्रियाकलापामुळे मुळातच अमर्याद कल्पनाशक्ति असणाऱ्या बाल मनाला यथायोग्य चालना मिळते. टीव्ही,मोबाइल,विडियो गेम्स ह्या अनैसर्गिक गोष्टींमध्ये अडकायला होत नाही. तसेच कल्पक प्रयोग करायचाय ह्या दृष्टीने त्यात रमून जाऊन एकाग्रता वाढण्यास सुद्धा मदत होते.